रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची,

रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी

महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व नामांकित शाळा

मुख्याध्यापकांचे मनोगत

रत्नागिरीच्या शैक्षणिक वाटचालीत आपले नाव अधोरेखित करणा-या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रा. भा. शिर्के प्रशाला ही कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणा-या या प्रशालेच्या प्रांगणात बालवर्गापासून १२ वी पर्यंत सुमारे २५०० विदयार्थी शिक्षण घेत आहेत.

सन १९४८ साली संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांनी दूरदृष्टीने टयुटोरियल स्कूल चालविण्यास ताब्यात घेतले. त्यावेळी कै.रामदास भाऊसाहेब शिर्के यांनी उदारहस्ते दिलेल्या देणगीतून टयुटोरियल स्कूलचे नामकरण रा.भा.शिर्के प्रशाला असे करण्यात आले.

अधिक वाचा

सूचना फलक

  • इयत्ता १०वी दि.१३ फेब्रु.पासून श्रुत लेखन परीक्षा.

    दिनांक १६ फेब्रु.पासून प्रॅक्टिकल परीक्षेविषयी माहिती व सूचना

    Published on - 2023-02-11
  • रा. भा. शिर्के प्रशालेच्या नूतन संकेतस्थळावर आपलं स्वागत!
    Published on - 2022-11-26
  • संपूर्ण माहितीसह हे संकेतस्थळ लवकरच अद्ययावत केले जाईल.
    Published on - 2022-11-26

संस्थापक

सन १९४८ साली संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांनी दूरदृष्टीने टयुटोरियल स्कूल चालविण्यास ताब्यात घेतले. त्यावेळी कै.रामदास भाऊसाहेब शिर्के यांनी उदारहस्ते दिलेल्या देणगीतून टयुटोरियल स्कूलचे नामकरण रा.भा.शिर्के प्रशाला असे करण्यात आले.

शाखा

रा.भा.शिर्के प्रशालेमध्ये नियमित माध्यमिक वर्गांबरोबरच कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावी-बारावी आणि गुरुकुल अशा शाखांमधून शिक्षण प्रदान करण्यात येते.

शिर्के प्रशाला

पाचवी ते दहावी. माध्यमिक विद्यालय

गुरुकुल

पाचवी ते दहावी. गुरुकुल माध्यमिक विद्यालय

कनिष्ठ महाविद्यालय

अकरावी ते बारावी. कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय

प्रवेश प्रक्रिया / Admission

रा.भा.शिर्के प्रशालेमध्ये प्रवेशाची तात्पुरती नोंदणी (Provisional Admission) करण्यासाठी येथे दिलेल्या 'प्रवेश अर्जाच्या' लिंक वर क्लिक करा.