रा.भा.शिर्के प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी
र.ए. सोसायटी संचलित रा. भा. शिर्के कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना १४ जुलै २०१६ रोजी झाली. सन १९४८ पासून रा. भा. शिर्के प्रशालेच्या उज्वल परंपरेचा वारसा असलेले हे कनिष्ठ महाविद्यालय माळनाका रत्नागिरी या मध्यवर्ती ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सज्ज आहे.
रा.भा. शिर्के प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा इतिहास खूपच प्रेरणादायी आहे. या प्रशालेतील माजी विद्यार्थी NASA, Chember of Commerce आणि परदेशातील विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याच परंपरेतून प्रेरणा घेऊन २०१६ पासून रा. भा. शिर्के प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान आणि वाणिज्य शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. येथे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासाबरोबरच वैयक्तिक विकासावर भर दिला जातो. आजच्या संगणक आणि स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी सक्षम विद्यार्थी घडवणे हे आमचे ध्येय आहे.
- १००% निकालाची परंपरा
- स्वतंत्र प्रयोगशाळा
- संगणक कक्ष
- CCTV कॅमेरा व भव्य इमारत
- वाचनालय
- विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
- सराव परीक्षा
- अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद
- वार्षिक क्रीडा महोत्सव
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
- E-Learning सुविधा
- Water Purifier सुविधा
- १० वी गुणपत्रक
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधारकार्ड
- जातीचा दाखला
- २ रंगीत फोटो
अनिवार्य विषय:English, Environmental Science, Physical Education
ऐच्छिक विषय:Information Technology, Sanskrit
विशेष मार्गदर्शन:स्पर्धा परीक्षा, आणि (CET,NEET, JEE, CA, CS Foundation Course)