सौ. स्नेहा दत्तात्रय साखळकर

सहाय्यक शिक्षक

कार्यक्षेत्र शिर्के प्रशाला 5 वी ते 8 वी
संस्था स्तरावरील पद आजीव सभासद
शै.पात्रता M.A
व्यावसायिक पात्रता B.ED, MSCIT
प्राप्त पुरस्कार लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार
अध्यापनाचे विषय इंग्रजी, गणित
अध्यापनाचे श्रेणी विषय Drawing, कार्यानुभव
नेमणूकीचा दिनांक 11-07-1991
सेवेचा कालावधी 31
संपर्क क्रमांक 9420154271
ईमेल [email protected]
पत्ता 712 ब/4, तेजोनिधी, पर्शराम नगर, शिवाजी नगर, रत्नागिरी. 415639
शालेय खाते परीक्षा विभाग, शिष्यवृत्ती आणि NMMS परीक्षा, गरीब विद्यार्थी कल्याण निधी
सदस्यत्व असलेला अन्य विभाग विद्या समिती
राबविलेले उपक्रम वर्गातील अप्रगत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, पाढे पाठांतर, सूत्रे पाठांतर, महिला दक्षता समिती मार्फत मुलींसाठी कार्यक्रम.
राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम खोखो खेळासाठी संघ तयार करणे, 10 वी विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना दृढ करण्यासाठी मार्गदर्शन.
शालाबाह्य शैक्षणिक उपक्रमातील सहभाग गणित प्रावीण्य व प्रज्ञा परीक्षा, शिष्यवृत्ती, NMMS परीक्षा ना गणित विषयाचे मार्गदर्शन
शालाबाह्य सामाजिक उपक्रमातील सहभाग गाईड विभागामार्फत जेल मधील कैद्यांना व रिमांड होम मधील मुलांना रक्षाबंधन साठी कार्यक्रमात सहभाग, चिपळूण,कोल्हापूर मधील पूरग्रस्तांसाठी मदत, गरीब विद्यार्थी कल्याण निधी साठी प्रतिवर्षी मदत.
अन्य उल्लेखनीय बाबी जि. प.आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमांचे अनेक वर्षे सूत्रसंचालन, र. ए. सोसायटीच्या कार्यक्रमांचे व प्रशालेतील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन.