श्री. कुमारमंगलम धोंडीराज कांबळे
पर्यवेक्षक
कार्यक्षेत्र | शिर्के प्रशाला 9 वी , 10 वी |
---|---|
संस्था स्तरावरील पद | आजीव सभासद |
शै.पात्रता | B.Sc, M.A, M.Sc |
व्यावसायिक पात्रता | B.ED, M.Ed, DSM, MSCIT |
प्राप्त पुरस्कार | 2004, 2006, 2007, 2009 साठी चांगल्या शैक्षणिक कामाकरिता र.ए.सोसायटीकडून सन्मान |
अध्यापनाचे विषय | गणित, विज्ञान |
अध्यापनाचे श्रेणी विषय | संरक्षण शास्त्र |
नेमणूकीचा दिनांक | 18-07-1994 |
सेवेचा कालावधी | 28 |
संपर्क क्रमांक | 9422432446 |
ईमेल | kd_kamble@rediffmail.com |
पत्ता | अशोक नगर, परटवणे, ता.जि.रत्नागिरी |
शालेय खाते | 10.शालेय संकेतस्थळ (Website), दृक श्राव्य माध्यम (Audio-visual) विभाग, Digital Technology, अटल टिंकरिंग लॅब इत्यादी विभाग |
सदस्यत्व असलेला अन्य विभाग | |
राबविलेले उपक्रम | "1.विज्ञान मेळावा, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मंच, Come and learn Physics, गणित / विज्ञान छंद मंडळ इ.उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 2. एन.टी.एस, एन.एम.एम.एस, ऑलिंपियाड ,डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, एम.टी.एस, के.टी.एस इ.स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन. 3. गणित, विज्ञान, जी.के इ. विषयांच्या प्रश्नमंजुषांचे आयोजन व मार्गदर्शन 4. आयटी, आय.सी.टी, गीतमंच, नवोपक्रम, आकाश निरीक्षण इ. प्रशिक्षणे पूर्ण 5. गणित, विज्ञान, मूल्यशिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र सुवर्ण दशक, माहिती तंत्रज्ञान इ. विषयांच्या उद्बोधन वर्गासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग 6. शालेय, आंतरशालेय, शालांतर्गत, शालाबाह्य, संस्थांतर्गत शासकीय-निमशासकीय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग, सादरीकरण तसेच मार्गदर्शन 7. गायन-नृत्य-वादन, आकाशवाणीवरील कार्यक्रम याकरिता मार्गदर्शक 8. गणित/विज्ञान विषय समिती प्रमुख 9. 2004, 2006, 2007, 2009 साठी चांगल्या शैक्षणिक कामाकरिता र.ए.सोसायटीकडून सन्मान 10. 2018 पासून प्रशालेच्या पर्यवेक्षक पदी तसेच 2010 पासून संस्थेचा आजीव सभासद म्हणून काम पहात आहे 11.. माध्यमिक शालांत परीक्षेसाठी परीक्षक, नियामक, केंद्र संचालक म्हणून नियुक्ती." |
राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम | Online Examination |
शालाबाह्य शैक्षणिक उपक्रमातील सहभाग | "1.विज्ञान मेळावा, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मंच, Come and learn Physics, गणित / विज्ञान छंद मंडळ इ.उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 2. एन.टी.एस, एन.एम.एम.एस, ऑलिंपियाड ,डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, एम.टी.एस, के.टी.एस इ.स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन. 3. गणित, विज्ञान, जी.के इ. विषयांच्या प्रश्नमंजुषांचे आयोजन व मार्गदर्शन 4. आयटी, आय.सी.टी, गीतमंच, नवोपक्रम, आकाश निरीक्षण इ. प्रशिक्षणे पूर्ण 5. गणित, विज्ञान, मूल्यशिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र सुवर्ण दशक, माहिती तंत्रज्ञान इ. विषयांच्या उद्बोधन वर्गासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग 6. शालेय, आंतरशालेय, शालांतर्गत, शालाबाह्य, संस्थांतर्गत शासकीय-निमशासकीय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग, सादरीकरण तसेच मार्गदर्शन 7. गायन-नृत्य-वादन, आकाशवाणीवरील कार्यक्रम याकरिता मार्गदर्शक 8. गणित/विज्ञान विषय समिती प्रमुख 9. 2004, 2006, 2007, 2009 साठी चांगल्या शैक्षणिक कामाकरिता र.ए.सोसायटीकडून सन्मान 10.शालेय संकेतस्थळ (Website), दृक श्राव्य माध्यम (Audio-visual) विभाग, Digital Technology, अटल टिंकरिंग लॅब इत्यादी विभागांचा इन्चार्ज 11. 2018 पासून प्रशालेच्या पर्यवेक्षक पदी तसेच 2010 पासून संस्थेचा आजीव सभासद म्हणून काम पहात आहे 12. माध्यमिक शालांत परीक्षेसाठी परीक्षक, नियामक, केंद्र संचालक म्हणून नियुक्ती." |
शालाबाह्य सामाजिक उपक्रमातील सहभाग | 1. आयटी, आय.सी.टी, गीतमंच, नवोपक्रम, आकाश निरीक्षण इ. प्रशिक्षणे पूर्ण 2. गणित, विज्ञान, मूल्यशिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र सुवर्ण दशक, माहिती तंत्रज्ञान इ. विषयांच्या उद्बोधन वर्गासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग 3. शालेय, आंतरशालेय, शालांतर्गत, शालाबाह्य, संस्थांतर्गत शासकीय-निमशासकीय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग, सादरीकरण तसेच मार्गदर्शन 4. गायन-नृत्य-वादन, आकाशवाणीवरील कार्यक्रम याकरिता मार्गदर्शक |
अन्य उल्लेखनीय बाबी | माध्यमिक शालांत परीक्षेसाठी परीक्षक, नियामक, केंद्र संचालक म्हणून नियुक्ती. |