श्री. राजेश यशवंत आयरे

सहाय्यक शिक्षक

कार्यक्षेत्र शिर्के प्रशाला 9 वी ,10 वी
संस्था स्तरावरील पद आजीव सभासद
शै.पात्रता SSC, B.A., M.A, M.A. Yogashatra
व्यावसायिक पात्रता D.Ed, B.ED, M.Ed, M.Phil, MSCIT, Yoga Teacher
प्राप्त पुरस्कार अध्यापकोत्तम, ज्ञानप्रभोदिनी निगडी, पुणे
अध्यापनाचे विषय इतिहास, योगशास्त्र
अध्यापनाचे श्रेणी विषय MCC
नेमणूकीचा दिनांक 19-06-1995
सेवेचा कालावधी 26
संपर्क क्रमांक 9404774879
ईमेल raju.ayare@gmail.com
पत्ता 1442, पांडव नगर, नाचणे, रत्नागिरी
शालेय खाते शालेय सांस्कृतिक, शिस्त
सदस्यत्व असलेला अन्य विभाग
राबविलेले उपक्रम 1 ) योग साधना वर्ग
राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम 1)किल्ले भेटी उपक्रम 2)कोरोना पेशंटसाठी योग वर्ग रत्नागिरी बी.एड् काँलेज, आटीआय व गोगटे काँलेज लेडिज हाँस्टेल 3)आँनलाईन योग वर्ग पालक व विद्यार्थ्यांसाठी 4)कोरना कालखंड व पूरग्रस्ताना मदत व साहित्य वाटप
शालाबाह्य शैक्षणिक उपक्रमातील सहभाग विविध शाळेमध्ये , काँलेजमध्ये व्याख्याने व योग कार्यशाळा
शालाबाह्य सामाजिक उपक्रमातील सहभाग 1)शिवजयंती उत्सव-फुणस,लांजा 2)रक्तदान शिबीर -आयोजन ,दापोली 3)योग कार्यशाळा,आडिवरे,राजापूर
अन्य उल्लेखनीय बाबी 1) भारतातील विविध राज्यात मातृभूमी परिचय शिबिराचे आयोजन.(20शिबीरे) 2) विद्यार्थ्यांसाठी मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 3) शिक्षकांसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 4)रत्नागिरी योग पंच परीक्षेचे आयोजन 5) स्विमिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 6)विविध ट्रेकिंग कॅम्पचे आयोजन 7)सूर्यनमस्कार महायज्ञाचेआयोजन( रथसप्तमी) 8)राज्यस्तरीय योग परिषदेचे आयोजन 9)ज्ञानवर्धिनी अकादमी- अध्यक्ष 10)बाळासाहेब पित्रे योग संशोधन प्रशिक्षण केंद्र संयोजक 11) श्रीराम संस्कार केंद्र -कार्याध्यक्ष 12)पांडव नगर मित्र मंडळ कार्यवाह 13)योग असोसिएशन रत्नागिरी- अध्यक्ष