सौ. सुधाश्री नरेंद्र पाटील

सहाय्यक शिक्षक

कार्यक्षेत्र शिर्के प्रशाला 9 वी, 10 वी
संस्था स्तरावरील पद
शै.पात्रता B.Sc, M.A
व्यावसायिक पात्रता B.ED
प्राप्त पुरस्कार "विज्ञान प्रदर्शन सौर उर्जेवर आधारित माॅडेल निर्मिती -प्रथम क्रमांक प्राप्त शैक्षणिक साधन निर्मिती- विज्ञान प्रदर्शन जिल्हास्तर प्रथम क्रमांक(गणित), किशोरवस्था -प्रथम क्रमांक. रत्त्नागिरी क्लब व रा.भा.शिर्के प्रशाला आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक . MHM- मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत शाळेची यशोगाथा सादरीकरण राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त. "
अध्यापनाचे विषय विज्ञान
अध्यापनाचे श्रेणी विषय संरक्षण शास्त्र, जलसुरक्षा
नेमणूकीचा दिनांक 07-09-1997
सेवेचा कालावधी 25
संपर्क क्रमांक 98909 91226
ईमेल patilsudha.nj@gmail.com
पत्ता 939-B, Boarding road, Juna malnaka, Ratnagiri.
शालेय खाते परीक्षा विभाग, विज्ञान विभाग, सालसेप विभाग
सदस्यत्व असलेला अन्य विभाग विद्या समिती
राबविलेले उपक्रम विज्ञान प्रदर्शन,निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, प्रकल्प स्पर्धा , रंगावली स्पर्धा,MHM अंतर्गत विविध स्पर्धा.शालेय स्तरावर सालसेप अंतर्गत मार्गदर्शन व विविध उपक्रम.
राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्वव्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन,निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा,रंगावली स्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा, महिला दिनानिमित्त महिला मेळावा.
शालाबाह्य शैक्षणिक उपक्रमातील सहभाग "किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्वव्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन , निबंध स्पर्धा,पोस्टर्स स्पर्धा,रंगावली स्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा, विज्ञान अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा मार्गदर्शन, होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा मार्गदर्शन ,शिक्षक शैक्षणिक साधन निर्मिती सहभाग, विज्ञान प्रदर्शन सहभाग ,पर्यावरण संस्था आयोजित प्रकल्प स्पर्धा सहभाग व मार्गदर्शन , दहावी एसएससी बोर्ड विज्ञान विषयाचे परीक्षक म्हणून तसेच आय सी टी व विज्ञान 2 या विषयां साठी मॉडरेटर म्हणून काम पाहिले, आयसर पुणे येथे पाच विद्यार्थ्यांचा समवेत केमिस्ट्री कार्यशाळे तील सहभाग, युनिसेफ मार्फत पुणे येथे घेण्यात आलेल्या मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत राज्यस्तरीय प्रशिक्षणात सहभाग."
शालाबाह्य सामाजिक उपक्रमातील सहभाग किशोरवयीन मुलीसाठी मासिक पाळी अंतर्गत मार्गदर्शन व विविध उपक्रम. MHM अंतर्गत राज्य स्तरावरील तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून जिल्हा व तालुकास्तरावर मार्गदर्शक म्हणून काम,विज्ञान बदललेली मूल्यमापन पद्धती या विषयासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम , विज्ञान दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत यशवंतराव गोडबोले विद्यालय केळ्ये मजगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन , जिजाऊ ते सावित्री या अभियानाअंतर्गत सौ जांभेकर विद्यालय येथे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन.
अन्य उल्लेखनीय बाबी मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत राज्य स्तरावरील प्रशिक्षण पूर्ण, MHM जिल्ह्य़ास्तर व तालुका स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम.