सौ.स्नेहा श्रीकांत दुदगीकर

सहाय्यक शिक्षक

कार्यक्षेत्र शिर्के प्रशाला 9 वी , 10 वी
संस्था स्तरावरील पद
शै.पात्रता M.A
व्यावसायिक पात्रता B.ED
प्राप्त पुरस्कार
अध्यापनाचे विषय मराठी, भूगोल
अध्यापनाचे श्रेणी विषय
नेमणूकीचा दिनांक 20-06-2002
सेवेचा कालावधी 20
संपर्क क्रमांक 9307876678
ईमेल snehadudgikar8@gmail.com
पत्ता 1/313, ' सुखकर्ता ' , उत्कर्षनगर, कुवारबाव, रत्नागिरी.
शालेय खाते सांस्कृतिक विभाग
सदस्यत्व असलेला अन्य विभाग मराठी व भूगोल विषयसमिती
राबविलेले उपक्रम अवांतर वाचन, संस्कृत स्तोत्र पाठांतर
राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम मराठी शब्दांच्या व्युत्पत्ती शोधणे
शालाबाह्य शैक्षणिक उपक्रमातील सहभाग वक्तृत्व, पठण स्पर्धा परीक्षक , पाठनिरीक्षक म्हणून काम केले आहे.
शालाबाह्य सामाजिक उपक्रमातील सहभाग बालसुधारगृह येथील मुले व मध्यवर्ती कारागृह येथील कैदी यांच्यासोबत विद्यार्थिनींसह रक्षाबंधन कार्यक्रम
अन्य उल्लेखनीय बाबी इ.8 वी स्कॉलरशिप ,निबंध व वक्तृत्व स्पर्धांसाठी मार्गदर्शन